शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! प्रधानमंत्री कुसुम सौर कृषी पंप योजनेचा ला आता अंतिम मुदत नाही,! शेतकऱ्यांनी सावकाश भरावे अर्ज! वाचा सविस्तर !
नमस्कार मित्रांनो KJMEDIA च्या माहिती लेखामध्ये आपले स्वागत आहे.मित्रांनो आपणास माहीतच आहे की सध्या शेतकऱ्यांची प्रधानमंत्री कुसुम योजनेचा फॉर्म भरण्याची लगबग चालू आहे . माग…