Pan and aadhar:पॅन कार्ड व आधार कार्ड बाबत सरकारचा मोठा खुलासा! या तारखे अगोदर करा हे काम, नाही तर होणार मोठे नुकसान ! वाचा सविस्तर !

       


                   नमस्कार मित्रांनो KJMEDIA च्या नवीन माहिती लेखांमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे  देशातील प्रत्येक  नागरिकाजवळ आहेतच परंतु या बाबतीत आता सरकारने एक मोठा खुलासा केला आहे,नुकतेच सरकारच्या अधिपत्याखालील इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ने पॅन कार्ड बाबत ट्विटरवर ट्विट करून  एक मोठी माहिती दिली आहे .

         पॅन कार्ड व आधार कार्ड हे आपल्याला आर्थिक व्यवहार करण्यासाठी फारच महत्त्वाचे कार्ड बनले आहे. या कार्डनशिवाय आता आपण बँकेत व काही सरकारी इतर ठिकाणीही व्यवहार करू शकत नाही,त्यामुळे सरकारने या दोन्ही कार्ड बाबत एक मोठा अपडेट दिला आहे कोणता अपडेट दिला आहे ते जाणून घेऊया खालील प्रमाने

पॅन कार्ड आधार कार्ड शी या तारखे अगोदर लिंक न केल्यास होणार अवैध

      प्राप्तिकर विभागाने आपल्या अधिकृत ट्विटर मध्ये अशी माहिती दिली आहे की प्राप्तिकर कायदा १९६१ नुसार आधार कार्ड हे पॅन कार्डशी लवकरात लवकर लिंक करून घ्यावे नसता, पॅन कार्ड हे अवैध ठरवण्यात येईल.  पॅन कार्ड आधार कार्ड ला  लिंक करण्याची शेवटची तारीख आहे दिनांक 31/ 3/ 2023 हा खुलासा केला आहे.हा नियम त्या कार्डधारकांसाठी आहे जे सवलत श्रेणीमध्ये येत नाहीत.त्यामुळे विभागाने या श्रेणीतील लोकांना लवकरात लवकर या तारखे अगोदर आपले पॅन कार्ड आधारकार्डशी लिंक करून घेण्याचे आवाहन केले आहे. नसता पॅन कार्ड या तारखेनंतर अवैध घोषित करण्यात येईल व याच्यावर व्यवहार होऊ शकणार नाही. 

इन्कम टॅक्स डिपार्टमेंट च्या अधिकृत वेबसाइट वर अशाप्रकारे होईल आधार लिंक आपणास आधार आणि पॅन ही दोन्ही कार्ड लिंक करण्यासाठी  खालील प्रमाणे सविस्तर माहिती घ्यावी लागेल.



  •  येथे तुम्हाला Link Aadhaar चा ऑप्शन दिसेल.  या ऑप्शनवर क्लिक करा. 

  • आता येथे तुमचे  लॉगिन झाले आहे .आता तुम्ही तुमच्या प्रोफाइल सेटिंगमध्ये जा. 
  • अशाप्रकारे होईल आधार लिंक

  • आता प्रोफाइल सेटिंगमध्ये तुम्हाला आधार कार्ड लिंक करण्याचा ऑप्शन दिसेल.तो सिलेक्ट करावा लागेल.
  • तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड येथे दिलेल्या सेक्शनमध्ये भरा.
  • त्यानंतर माहिती भरल्यानंतर खाली दाखवलेल्या 'Link Aadhaar' या ऑप्शनवर क्लिक करा. यानंतर तुमचा आधार लिंक होईल.   

टिप्पणी पोस्ट करा

Thank you for your comments 🙏

थोडे नवीन जरा जुने