नमस्कार मित्रांनो KJMEDIA च्या मीडियाच्या नवीन माहिती लेखन मध्ये आपले स्वागत आह मित्रांनो आपण आतापर्यंत पदवीचे शिक्षण हे तीन वर्षापर्यंत घेत आलेलो आहे.परंतु आता नव्या शैक्षणिक व वर्षात पदवी अभ्यासक्रम 1 वर्षाने वाढून चार वर्षाचे होणार आहेत. म्हणजेच पदवीचा अभ्यासक्रम आता तीन वर्षाचा नसून चार वर्षाचा होणार आहे लवकरच याची अंमलबजावणी बजावणी होणार आहे.
चार वर्षाचे असतील पदवी अभ्यासक्रम
नव्या शैक्षणिक धोरणातील शैक्षणिक धरणातील शैक्षणिक श्रेयांक पेढ़ी चॉइस बेस क्रेडिट सिस्टम मल्टिपल एंट्री मल्टिएक्झिट मातृभाषेत परीक्षा देण्याची सुविधा यांच्या अंमलबजावणीनंतर आता तीन वर्षात मिळणाऱ्या पदवीसाठी चार वर्ष होणार आहेत . विद्यापीठ अनुदान आयोगाने ( यूजीसी ) चार वर्षीच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमाची रूपरेषा तयार केली आहे . येत्या शैक्षणिक वर्षापासून डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा पदवी अभ्यासक्रम हा चार वर्षांचा असणार आहे .
पदवी अभ्यासक्रम कायदे अध्यादेश व नियम तयार करण्याचे सर्व विद्यापीठांना आदेश
मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ . राजेंद्र कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० समितीच्या निर्देशांची २०२३-२४ या शैक्षणिक सत्रात शासन आदेश जारी केला आहे.. उप शिक्षण विभागाच्या या आदेशात राष्ट्रीय क्रेडिट फ्रेमवर्कमध्ये ( एनसीआरएफ ) सर्व प्रमाणपत्र पदविका , पदवी एकापेक्षा जास्त प्रवेश आणि निर्माण पर्यायांसह राज्य विद्यापीठे राष्ट्रीय [ संदर्भ घेतील यात राष्ट्रीय उच्च पात्रता फ्रेमवर्क राष्ट्रीय कौशल्य पात्रता फ्रेमवर्क आणि राष्ट्रीय शालेय शिक्षण पात्रता फ्रेमवर्क समावेश आहे . नव्या शैक्षणिक धोरणासंबंधी आवश्यक कायदे अध्यादेश व नियम तयार करण्याचे आदेशही सर्व विद्यापीठाला दिले आहेत .
पूढील शैक्षणिक वर्षापासून कला वाणिज्य आणि विज्ञान या शाखे तील पदवी अभ्यासक्रम तीन वर्षा ऐवजी आता चार वर्षा चे असतील नव्या शैक्षणिक धोरणाप्रमाणे यूजीसी गाईड लाइन्स च्या अनुषंगाने पुढील वर्षीपासून सर्वच पदवी अभ्यासक्रम हे चार वर्षाचे असेल
.