नमस्कार मित्रांनो KJMEDIA ह्या नवीन लेखात आपले स्वागत करीत आहे. चला तर मग आज जाणून घेऊया, अचानक रात्रीच्या वेळी जर आपला दात दुखण्याचा त्रास होत असतो.त्यामुळे आपल्या झोपेवर त्याचा विपरीत परिणाम होऊन ,जागरण करावे लागते आणि त्रास ही खूप होतो. रात्र असल्याने अशावेळी आपण दवाखान्यात ही जाऊ शकत नाही. तेव्हा तात्पुरत्या स्वरूपात आपल्याला दातादुखण्यापासून आराम मिळू शकेल असे काही घरेलू उपाय आम्ही आपल्याला सांगणार आहोत ज्यामुळे आपले दात दुखणे बंद होऊन आपली झोप पूर्ण होईल व आराम मिळेल चला. तर मग जाणून घेऊया पुढील काही हे घरेलु उपाय.
1) मिठाच्या पाण्याने गुळण्या करणे
2) लवंग
3) लसूण
लसुन एक सामान्यतः आपल्या व्यंजनामध्ये वापरात येणारी सामग्री आहे.हा आपल्या घरात सहजतेने उपलब्ध असतो लसणामध्ये "एलिसिन" नावाचे रसायन असल्याने ते फार उत्तम जिवाणू रोधक आहे. जो तोंडातील बॅक्टेरिया मारण्यासाठी मदतगार ठरतो .तसेच दातांचे दुखणे लसणाने कमी होते.
सूचना: ही सामग्री, सल्ल्यासह, सामान्य माहिती प्रदान करते. हे कोणत्याही प्रकारे पात्र वैद्यकीय मताचा पर्याय नाही. अधिक माहितीसाठी नेहमी तज्ञ किंवा आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.KJMEDIA या माहितीची जबाबदारी घेत नाही.